

rahul gandhi
esakal
Sonia Gandhi and Rahul Gandhi oppose ED revision plea in National Herald money laundering case: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतरांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपले अधिकृत उत्तर दाखल केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार देणाऱ्या राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात पुनरिक्षण याचिका दाखल केली होती.