

Naxalism Eradication 2026
sakal
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे निर्मृलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे नक्षलवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. अनेक नक्षलवाद्यांचा चकमकीत खातमा करण्यात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी शरणागतीही पत्करली आहे.