

CJI SuryaKant
Esakal
एनसीईआरटीच्या नवीन इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार’ या प्रकरणाने न्यायव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करताना स्पष्ट सांगितले, “आम्ही कोणालाही न्यायव्यवस्थेची बदनामी करू देणार नाही.”