NCRB Report: अन्नदात्या बळिराजाचा श्वासधुसमटला; दहा हजार शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये स्वतःला संपवले
Farmer: देशभरातील नैसर्गिक आपत्तीमुळे २०२३ मध्ये १०,७०० शेतकऱ्यांनी स्वतःला संपवले . महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून शेतकरी संकटाचे निदर्शक आहे.