मोठी बातमी! नीट २०२६ परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार

NEET UG 2026 exam cancelled: देशभरात नीट २०२६ परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेतला गेलाय. पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता.
NEET UG 2026 exam cancelled

NEET Exam

ESakal

Updated on: 

NEET 2026 Cancelled Investigation Ordered in Leak Case: पेपरफुटीच्या संशयानंतर नीट २०२६ची परीक्षा रद्द करण्यात आलीय. यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही परीक्षा रद्द केली आहे. ३ मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेतला गेलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com