NEET परिक्षार्थींना मोठा दिलासा! परीक्षा पुन्हा होणार; विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफ

NEET Aspirants to Get Re-Exam Opportunity and Fee Waiver: NEET 2026 परीक्षा पुन्हा होणार असून विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफीचा मोठा दिलासा मिळाला आहे.
NEET 2026 aspirants receive major relief as the exam will be conducted again and the government has announced fee waiver benefits for students

NEET 2026 aspirants receive major relief as the exam will be conducted again and the government has announced fee waiver benefits for students

Sakal

Updated on

NEET 2026 exams to be conducted again for students: पेपरफुटीच्या संशयानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची असलेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेला सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते.

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत केली जाणार आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली असली, तरी परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार आणि फेरपरीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com