

Dharmendra Pradhan Announces Big NEET 2026 Re Exam Update
Esakal
NEET 2026 retest update extra time for students admit cards by June 14 नीट यूज २०२६ पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केलं होतं. आता एनटीएकडून फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांसह पालकातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरणातील दोषी पाताळात जरी लपले तरी त्यांना शोधून काढू असं म्हणत कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.