२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

पेपरफुटीनंतर नीट परीक्षा रद्द केल्याचा धक्का बसल्यानं तीन विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवल्याची घटना समोर आलीय. यात २० वर्षीय विद्यार्थीनीसह २ तरुणांचा समावेश आहे. या प्रकारामुळे खळबळ उडालीय.
Paper Leak Fallout NEET Cancellation Sparks Mental Health Debate

Paper Leak Fallout NEET Cancellation Sparks Mental Health Debate

Esakal

Updated on

NEET परीक्षा रद्द झाल्याचा धसक्यातून 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन 2 वर्ष किंबहुना त्याहून अधिक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, या अशा महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याच वातावरण निर्माण झालंय. NEET 2026 Cancellation Shock Raises Concern After Reports of Three Student Deaths

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com