

A NEET aspirant outside an examination center after missing the exam due to a delayed Indian Railways train, highlighting accountability and consumer rights.
esakal
भारतात ट्रेनच्या विलंबामुळे सर्वांनाच त्रास होतो. पण या विलंबाला कंटाळून एका विद्यार्थिनीने रेल्वेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तिने न्यायालयात खटला दाखल केला आणि मोठ्या दंडाची मागणी केली. शेवटी तिचा विजय झाला.