

Pizza and Burgers Reach Jantar Mantar Protesters
Esakal
दिल्लीत जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी आणि आंदोलक आले आहेत. या आंदोलकांसाठी देशभरातून ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या ऑर्डर पाठवल्या जात आहे. अनेक फूड डिलिव्हरी कंपन्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून ऑर्डर येत असून त्याचा पत्ता जंतर मंतरचा दिला जात आहे. दिवसा आणि रात्रीही फूड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉय आंदोलकांना पिझ्झा बर्गर आणून देत आहेत. Delhi NEET Protest News: Food Delivery Orders From Across India Keep Jantar Mantar Protesters Fed