

neha bora
esakal
New Delhi: दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनापासून स्वतःला वेगळे करत ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वाचा दावा केला आहे. नेहा यांनी आज पहिल्यांदाच सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!