

Nepal Flood news tibet dam burst
esakal
Nepal flood latest news : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातून परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. तिबेटमध्ये धरण फुटल्याने नेपाळमधील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.