Nepal Flood: नेपाळवर पुन्हा पुराचे सावट! मृतांची संख्या १,२५२ वर; नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा धोका

Nepal Flood Alert As Death Toll Reaches 1252: भीषण महापूरानंतर मृतांचा आकडा १,२५२ वर; भोटेकोसी, त्रिशुली आणि इतर नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नेपाळसमोर नव्या पुरसंकटाचे सावट
Nepal Floods Death Toll Reaches 1252 With Rising River Levels Triggering Fresh Flood Warnings Across Several Areas

Nepal Floods Death Toll Reaches 1252 With Rising River Levels Triggering Fresh Flood Warnings Across Several Areas

sakal

Updated on

काठमांडू: हजारो कुटुंबे अद्याप आपल्या आप्तेष्टांच्या शोधात असतानाच नेपाळसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. भीषण महापुरातील मृतांची संख्या गुरुवारी १,२५२ वर पोहोचली असून, भोटेकोसी नदीच्या उगम परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने आता पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. भोटेकोसी आणि त्रिशुली नद्यांसह रसुवा व नुवाकोट जिल्ह्यांतून वाहणाऱ्या लहान, मोठ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com