
Uttar Pradesh Economic Losses due to Nepal
esakal
लखनौ : ‘जेन -झी’च्या आंदोलनामुळे नेपाळमध्ये अशांतता निर्माण झाल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली भारत-नेपाळ सीमा चार दिवस बंद ठेवल्यानंतर पुन्हा उघडण्यात आली. त्यामुळे ‘यूपी’तील मालवाहतूक सुरळीत झाली असली तरी, ही वाहतूक काही दिवस थांबविण्यात आल्याने गेल्या काही दिवसांत राज्याचे दररोज दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.