
"The Current Process is Cruel": Supreme Court Questions Centre's Negative Approach Towards Adopting Lethal Injection for Death Penalty Instead of Hanging.
Sakal
नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अनुषंगाने अवलंबिल्या जाणाऱ्या पारंपरिक पर्यायांवरून सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर उघड नाराजी व्यक्त केली. नव्या पर्यायांबाबत केंद्र सरकारची भूमिका ही नकारात्मक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.