

madhav tiger reserve
esakal
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात असलेल्या माधव टायगर रिझर्व्हमध्ये व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बांधवगड व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या एका नवीन वाघिणीला शनिवारी सकाळी माधव टायगर रिझर्व्हच्या मध्यवर्ती भागात यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले.