New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

Ministry of Civil Aviation ने विमान कंपन्यांना पाळीव प्राणी विमानात नेण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांसाठी महत्त्वाचे नियम जाणून घ्या.
aviation Rules For Pets

aviation Rules For Pets

esakal

Updated on

Pets in flight India rules : देशातील हवाई प्रवास अधिक सुलभ, परवडणारा आणि सर्वसमावेशक करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उडान योजनेंतर्गत प्रादेशिक हवाई संपर्क वाढविण्यावर भर देण्यात आल्यामुळे भारत देशांतर्गत विमान वाहतुकीच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. सध्या देशातील विमानतळांवरून दररोज पाच लाखांहून अधिक प्रवासी विमान प्रवास करतात याची व्याप्ती आणखी वाढत आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांचे प्रमुख उद्दिष्ट असून यासाठी अनेक प्रवासी-केंद्रीत उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com