

IRCTC New Rule
ESakal
सोमवार, १२ जानेवारीपासून लागू होईल. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या तिकीट कन्फर्मेशनच्या शक्यतांवर होईल. या नवीन निर्णयामुळे ज्या प्रवाशांनी त्यांचे IRCTC खाते आधार कार्डशी लिंक केले आहे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर इतरांना तत्काळ किंवा आगाऊ बुकिंग करणे अधिक कठीण होऊ शकते. सोमवारपासून लागू झालेल्या या नवीन नियमानुसार, आयआरसीटीसीने आधार-सत्यापित वापरकर्त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला आहे.