आज दिवसभरात सर्व क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळने बुलेटीन सुरू केले आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी....Guardian Ministers: धनजंय मुंडेंचा पत्ता कट! अजित पवार असणार बीडचे पालकमंत्रीछत्तीसगडमध्ये पकडलेला 'तो' संशयित कोण? कुठे जात होता, 'फोटो' आला समोर, वाचा नेमकं सत्य काय?Champions Trophy 2025: भारतीय संघातील १५ सदस्य कोण? उप कर्णधारपद कोणाला मिळणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स.Video: भारतीय संघात स्थान नाही मिळाले, Karun Nair ची लय बिघडली; फायनलमध्ये स्वस्तात बाद.Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट! आता तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकणारChhagan Bhujbal : भुजबळांच्या मनात अजूनही खदखद? पक्षाच्या अधिवेशनादरम्यान म्हणाले, ''अश्रद्ध वागणूक दिली...''Crime: लग्न अन् राजकीय करिअर घडवण्याचे आमिष; महिलेवर ४ वर्ष अत्याचार, काँग्रेस खासदारावर गुन्हा दाखल.Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, गाडीवर दगडफेकीचा प्रयत्न, प्रचाररॅलीत घटना.Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरण; 'मोक्का' लावलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!Akshay Kumar: '...आणि माझा हात रक्तबंबाळ झाला', अक्षयने सांगितला माथेफिरू चाहत्यासोबतचा खतरनाक किस्साNarendra Modi: स्वामित्व योजना काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली सर्वच माहितीफुल राडा! रोहित शर्मा बाजूला बसलाय अन् Ajit Agarkar म्हणतात, तुम्ही शाळकरी मुलं नाही आहात, नियम हे....सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.