NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

NHAI Makes Care System Compulsory: रस्ते अपघातानंतर मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या सर्व प्रकल्पांमध्ये 'NHAI केअर सिस्टीम'चा वापर अनिवार्य केला आहे.
Faster Rescue, Stricter Accountability NHAI Makes Care System Mandatory Across India

Faster Rescue, Stricter Accountability NHAI Makes Care System Mandatory Across India

ESakal

Updated on

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते अपघातानंतरच्या मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणि महामार्गांवरील आपत्कालीन सेवांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. महामार्ग प्राधिकरणाने सर्व प्रकल्पांसाठी एनएचएआय केअर सिस्टीमचा वापर अनिवार्य केला आहे. जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे, एनएचएआयने घटना व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्याचा आणि रुग्णवाहिका सेवांसाठी प्रमाणित सेवा करार व दंडात्मक तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com