

Global Conflicts and the Decline of International Norms
Sakal
नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो व त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांचे 3 जानेवारी रोजी अमेरिकेने अपहरण केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार `ऑपरेशन एबसोल्यूट रिझॉल्व्ह’ ही लष्करी कारवाई करून मध्यरात्री त्यांना व त्यांच्या पत्नीला अटक करून तत्काळ प्रथम जहाज व नंतर हवाईमार्गे न्यू यॉर्क येथे आणले गेले.