Nipani Cricket Death
esakal
निपाणी (बेळगाव) : येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने क्रिकेटपटूचे निधन (Nipani Cricket Death) झाल्याची घटना रविवारी (ता. २१) सकाळी घडली. रियाज ऊर्फ चांद नूर मोहम्मद उस्ताद (वय ५१ रा. निपाणी) असे निधन झालेल्या खेळाडूचे नाव आहे.