Tractor Trolley Accident in Nipani
esakal
निपाणी (बेळगाव) : येथील चिक्कोडी रोडवर झालेल्या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच (Fatal Tractor Trolley Accident) ठार झाला. बुधवारी (ता. २४) रात्री ही घटना घडली. संतोष छानराव आंबले (वय ६५, रा. निपाणी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.