Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Why Nithya Kalyana Perumal Temple in Tiruvadanthai is Famous for Marriage Blessings : तामिळनाडूतील तिरुविदंथाई येथे असलेले नित्यकल्याण पेरुमल मंदिर विवाहप्राप्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथे विशेष पूजा केल्यास लग्नातील अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Nithya Kalyana Perumal Temple in Thiruvidanthai

Nithya Kalyana Perumal Temple in Thiruvidanthai

esakal

Updated on

तामिळनाडू : लग्न जुळत नाही, वारंवार अडथळे येतात किंवा वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत आहेत का? देशभरातून अनेक भाविक तामिळनाडूतील तिरुविदंथाई येथे असलेल्या नित्यकल्याण पेरुमल मंदिरात दर्शनासाठी (Nithya Kalyana Perumal Temple in Tiruvadanthai) येतात. ‘शाश्वत विवाह मंदिर’ म्हणून ओळखले जाणारे हे प्राचीन मंदिर विवाहप्राप्तीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com