Nitin Gadkari: ''हवेत उडणारी बस आणणार'', E20 नंतर नितीन गडकरी यांनी सांगितला पुढचा प्लॅन

Nitin Gadkari Flying Bus Plan: लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे सुरू झाल्यामुळे दोन्ही शहरांमधील अनेक वर्षांपासून चालत आलेली वाहतूक कोंडीची मोठी समस्या आता सुटली आहे.
Nitin Gadkari ethanol

Nitin Gadkari ethanol

esakal

Updated on

Flying bus project: लखनऊ ते कानपूर एक्स्प्रेसवेची प्रतीक्षा आता संपली आहे. मंगळवार, दि. १४ जुलैपासून हा महामार्ग सुरु झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात या रस्त्याचे उद्घाटन पार पडले. ६३ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास आता अत्यंत जलद आणि सुरक्षित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com