
नवी दिल्ली : ‘‘महाराष्ट्र हा भारतामध्ये आहे आणि मराठीइतकाच आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, लिंग यांच्या आधारावर आम्ही भेदभाव करायलाच नको. त्याबाबतीत स्पष्ट विचार ठेवला पाहिजे,’’ असे रोखठोक मत केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.