

nitin gadkari
esakal
नवी दिल्ली: हमासचे प्रमुख इस्माईल हानिया यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय घडले होते याबाबत खुलासा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान केला आहे. इराणच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीसाठी गडकरी इराणला गेले होते. त्यावेळी नक्की काय झाले, याबाबत गडकरींनी माहिती दिली.