
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचा गौरव वाढविणारे आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक ऐक्याचा सातत्याने ठामपणे पुरस्कार करणारे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.