

Parents Should Delay Smartphones Until 18, Says Mahabharat's Krishna Actor Nitish Bharadwaj
esakal
महाभारत मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते नितीश भारद्वाज यांनी आजच्या पिढीसमोरील आव्हानांवर स्पष्ट मत व्यक्त केले. स्मार्टफोनचा अतिरेक, वाचनाची कमी होत चाललेली सवय, कुटुंबातील संवादाचा अभाव आणि शिस्तीचे महत्त्व या विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. AP Globale Digital वा दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पालकांना मुलांना १८ वर्षांपूर्वी स्मार्टफोन देऊ नका, असा स्पष्ट सल्ला दिला. अपर्णा प्रभू देसाई यांनी ही मुलाखत घेतली.