

JDU Expelled Leaders
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या जेडीयूने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांनी ११ नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. यामध्ये माजी मंत्री, माजी एमएलसी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री शैलेश कुमार, माजी एमएलसी संजय प्रसाद, माजी आमदार श्याम बहादूर सिंह, माजी एमएलसी रणविजय सिंह, माजी आमदार सुदर्शन कुमार यांच्यासह ११ नेत्यांचा समावेश आहे.