JDU Withdraws Support: नितीश कुमारांनी पुन्हा भाकरी फिरवली! जेडीयूचा भाजपला मोठा धक्का, सरकारचा पाठिंबा काढून घेतला

JDU Withdraws Support Manipur Government: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड)ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आहे.
JDU Withdraws Support Manipur
JDU Withdraws Support ManipurESakal
Updated on

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने बुधवारी मणिपूरमधील एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून औपचारिकपणे पाठिंबा काढून घेतला. मणिपूरमधील पक्षाच्या युनिटचे अध्यक्ष क्षेत्रीमायुम बिरेन सिंग यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रात, JD(U) ने जाहीर केले की ते यापुढे मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला पाठिंबा देत नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com