बिहारमध्ये घडामोडींना वेग, नितीश कुमार जाणार राज्यसभेवर, मुलगा होणार उपमुख्यमंत्री, पण मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी?

Nitish Kumar May Go To Rajya Sabha : बिहारमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Nitish Kumar May Go To Rajya Sabha

Nitish Kumar May Go To Rajya Sabha

esakal

Updated on

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जर ते राज्यसभेवर गेले, तर बिहारमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com