AI शिकण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही! दीड लाख तरुणांना IBM देणार मोफत प्रोफेशनल ट्रेनिंग

IBM free AI training program for 1.5 lakh youth: यूपी कौशल्य विकास मिशन व IBM करारामुळे १.५ लाख तरुणांना मोफत प्रोफेशनल एआय प्रशिक्षण, १,००० केंद्रांवर मेगा जॉब फेअर व प्लेसमेंटची संधी
IBM Launches Free AI Training Program for 150,000 Young Aspirants

IBM Launches Free AI Training Program for 150,000 Young Aspirants

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील सुशिक्षित तरुणांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील तरुणांना आता 'प्रोफेशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (Professional AI) चे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्तर प्रदेश कौशल्य विकास मिशन (UPSDM) ने यासाठी जागतिक पातळीवरील नामांकित आयटी कंपनी 'IBM' (आयबीएम स्किल फाउंडेशन) सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com