Mary Dog: ना साक्षीदार, ना CCTV... जेव्हा सर्व पुरावे झाले फेल, तेव्हा मैदानात उतरली 'मेरी' अन् उघडले ६ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे रहस्य

justice for 6 year old girl abuse case India update: सीसीटीव्ही, साक्षीदार सर्व अपयशी ठरले तरी संभळ पोलिसांच्या लॅब्राडोर ‘मेरी’ने हुंगण्याच्या अद्भुत क्षमतेवर आरोपीपर्यंत पोहोचत ६ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचा गुन्हेगार उघड केला.
mary dog uttar pradesh police

mary dog uttar pradesh police

esakal

Updated on

"कायद्याचे हात लांब असतात",ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. मात्र, जेव्हा मानवाने तयार केलेले आधुनिक कॅमेरे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अपयशी ठरते, तेव्हा निसर्गाने दिलेली हुंगण्याची अद्भुत क्षमता कशी एखाद्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवते, याचे जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com