'हिपेटाइटिस सी'च्या शोधासाठी तिघांना वैद्यकीय नोबेल पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 5 October 2020

2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला आहे.

2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला आहे. हार्वे जे अल्टर (Harvey Alter), माईकल ह्यूटन (Michael Houghton) आणि चार्ल्स एम राईस (Charles Rice) या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'हिपेटाइटिस सी व्हायरस'च्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रक्तामधील हेपेटाइटिस, जगभरात सिरोसिस आणि यकृतच्या कँसरसाठी कारणीभूत ठरतो. याविरोधात लढण्यासाठी या तिघांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. नोबेल पुरस्कार समितीने ट्विट करुन पुरस्काराची घोषणा केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Medicine Prize announced by Nobel jury