

Bhangel Elevated Road Opening Soon
Sakal
CM Yogi Adityanath to Inaugurate Project : नोएडा (Noida) येथील सुमारे दोन महिन्यांपासून तयार असलेल्या भंगेल एलिव्हेटेड रोडच्या (Bhangel Elevated Road) उद्घाटनाची प्रतीक्षा याच आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १२ किंवा १३ नोव्हेंबर रोजी लखनऊमधून हिरवा झेंडा दाखवून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.