Noida International Airport
sakal
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Noida International Airport) उद्घाटनाच्या तारखांवर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ग्रेटर नोएडा येथे पोहोचून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.