

India Weather Update
sakal
नवी दिल्ली : उत्तर भारतात तापमानात घसरण नोंदवली जात असून अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे.