कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नई पोलिसांच्या चकमकीत ठार; कल्याणच्या इराणी काबिल्यात सन्नाटा, 10 किलो सापडलं सोनं

Notorious Criminal Jafar Irani : आंबिवली स्टेशनजवळच्या (Ambivali Station) इराणी काबिल्यात (Irani Kabila) बुधवारी सकाळपासून सन्नाटा पसरला आहे.
Criminal Jafar Irani
Criminal Jafar Iraniesakal
Updated on
Summary

कल्याण जवळच्या आंबिवली पश्चिमेकडे इराण्यांचा मोठा काबिला आहे. चेन स्नॅचिंगसह चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या बदमाशांचा हा अड्डा मानला जातो.

डोंबिवली : आंबिवली स्टेशनजवळच्या (Ambivali Station) इराणी काबिल्यात (Irani Kabila) बुधवारी सकाळपासून सन्नाटा पसरला आहे. या काबिल्यातील जाफर गुलाम इराणी (वय 27) हा आंतरराज्यीय पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार चेन्नईमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे वृत्त येऊन आदळताच इराणी काबिल्यात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com