

Gangster Sujit Sinha Dies In Encounter Police Probe Pakistan Connection After Failed Escape Attempt
esakal
व्यापारी आणि उद्योगपतींकडून खंडणी उकळून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड सुजीत सिन्हा जामताडा येथे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. जामताडाचे पोलीस अधीक्षक शंभू कुमार सिंह यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू आहे.