
Podcast: पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड
1. पाचपैकी चार राज्यांमध्ये कमळ, कॉग्रेसला धोबीपछाड
2. आपची 'मान' उंचावणारा पंजाब किंग; कॉमेडियन टू CM कसा आहे प्रवास
3. दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा
4. एलियनच्या प्रेमात वेडी झाली मुलगी; परग्रहवासी पाठवतो पर्सनल फोटो
5. राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"
6. 'फरहानशी लग्न करण्यामागे माझा स्वार्थ'; शिबानी दांडेकरची पोस्ट चर्चेत
7. हरमनप्रित एकटी पडली; भारतीय संघाचा पराभव
8. चर्चा- .(अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया)
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
सर नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.......
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं बाजी मारलीये.... आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.....शास्त्रज्ञांनी मेंदूवर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींबाबत संशोधन केलंय.....तेही आपण आज ऐकणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविषयी माहिती घेणार आहोत.... चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....देशातल्या पाच राज्यांतील विधानसभेच्या निकालाच्या बातमीनं......
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
Web Title: Now Listen Sakal Audio News Podcast Latest Update 10 March 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..