
Podcast: मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवणार, उर्जा मंत्र्यांची घोषणा
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
--------------------------------------------------------------------------------------
1. अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध
2. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC
3. मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा
4. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप
5. RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश
6. 'भारताविरोधात माझी भूमिका,तिरस्कार करा'-पल्लवी जोशी
7. IPL २०२२ मध्ये DRS, प्लेइंग इलेव्हनच्या नियमात बदल
8. चर्चेतील बातमी - कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....
सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी.... मोबाइल फोन वापरण्याबाबत तामिळनाडू कोर्टानं एक महत्वाचा निर्णय जाहिर केलाय.....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये कर्नाटक राज्यातील हिजाबचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे......त्यावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकलाय.....आपण आज त्यावर सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.....
चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला.....रशिया आणि चीनच्या बातमीनं......
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
Web Title: Now Listen Sakal Audio News Podcast Latest Updates 15 March 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..