Podcast: रशियामुळे भारत गोत्यात ते अर्थसंकल्प जाहीर, जाणून घ्या पंचसुत्री|Now Listen Sakal Audio News Podcast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast: रशियामुळे भारत गोत्यात ते अर्थसंकल्प जाहीर, जाणून घ्या पंचसुत्री

1. रशियामुळे भारत गोत्यात; कोळशाअभावी वीज निर्मिती धोक्यात

2. अर्थसंकल्प जाहीर, काय होती पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा

3. रशिया-युक्रेन युद्धाचा कोणत्या देशांवर किती परिणाम? IMF ने दिला इशारा

4. रात्री १० ते सकाळी ६ बांधकाम बंद; ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आयुक्तांचे आदेश

5. घर खरेदी करणाऱ्यांना एक एप्रिलपासून झटका! 'ही' कर सवलत मिळणार नाही

6. लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 कोटी

7. मोह आवर! गावसकरांचा रोहित शर्माला मोलाचा सल्ला

8. चर्चेतील बातमी - छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी, फुलेवाड्याच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट.....

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पार पडले..... राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय.....आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये पवार यांनी छत्रपती संभाजीराजे आणि महात्मा फुले वाड्यासाठी निधीची घोषणाही केलीय.....तेही आपण ऐकणार आहोत......चला तर मग सुरुवात करूया.....आजच्या पॉडकास्टला.....रशिया युक्रेनच्या महत्वाच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

Web Title: Now Listen Sakal Audio News Podcast Latest Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :podcastSakal Podcast
go to top