शक्ती मिल बलात्कार प्रकरणात तिघांना जन्मठेप ते एक डिसेंबरपासून शाळा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
शक्ती मिल बलात्कार प्रकरणात तिघांना जन्मठेप ते एक डिसेंबरपासून शाळा सुरू

शक्ती मिल बलात्कार प्रकरणात तिघांना जन्मठेप ते एक डिसेंबरपासून शाळा सुरू

1. शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

2. एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

3. प्रथम महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा! Sweden

4. 'भावना दुखावल्यास...'; खुर्शीद यांच्या पुस्तकाविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

5. राज्यात येणार तिसरी लाट ?, आरोग्यमंत्री म्हणतात...

6. राखी सावंतचा नवरा येणार 'बिग बॉस १५'मध्ये

7. गंभीरला धमकी देणारे ई-मेल पाकिस्तानातून; तपासात मोठा खुलासा

8. एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार.......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील प्राथमिक शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय...तो काय आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत.....54 वर्षीय सोशल डेमोक्रॅट नेत्या मॅग्डालेना अँडरसन यांना संसदेनं स्टँडिंग ओवेशनही दिलं होतं.... पण झालं असं काही की....त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदावरुन माघार घ्यावी लागलीय....याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत.....

आज चर्चेतील बातमी....राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांविषयी माहिती घेणार आहोत.....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला..... शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टानं दिलेल्या निकालाच्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top