esakal | 'तुमचं कौतूक कोणत्या शब्दांत करावं' ते अवनीची ऐतिहासिक कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

'तुमचं कौतूक कोणत्या शब्दांत करावं' ते अवनीची ऐतिहासिक कामगिरी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

१. यंदाच्या आर्थिक वर्षात काय असणार पीएफमधील बदल....

२. "तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं.." CM ठाकरेंचा कल्पिता पिंपळेंना फोन

३. ऐकावं ते नवलच! कुतुब मिनारची उंची होतेय कमी; जाणून घ्या कारण

४. मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख

५. ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार औरंगाबादेत

६. सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार

७. अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई

८. चर्चा - भारत रशियाच्या मैत्रीची - मोदी काय म्हणालेत..

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर भ्याड झाला....त्यात त्या गंभीर जखमीही झाल्या.....त्यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन संवाद साधलाय.....ते आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये पाहणार आहोत.....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरमविषयी....जगप्रसिद्ध अशा कुतूबमिनारचीही बातमी सध्या चर्चेत आली आहे.....त्याचीही माहिती आपण घेणार आहोत.....

सुरुवात करुया.....पीएफविषयीच्या एका महत्वाच्या बातमीनं......

loading image
go to top