Podcast: चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू| Now Listen sakal Podcast latest news 14 jan 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast: चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू

Podcast: चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान; जॉनसन यांच्या गच्छंतीची शक्यता

2. चीनच्या एजंटला भारताकडून पद्मश्री; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

3. कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता

4. ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या

5. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत

6. EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल

7. सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर

8. चर्चा किरण माने यांची.... "हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप

* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट....

ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 नं एक मोठा दावा केलाय..... हा दावा युकेच्या एका खासदाराशी संबंधित आहे.... तो आज आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत......जगभरातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूसाठी.......दोन नवीन औषधांना मंजूरी दिलीय....हेही आपण जाणून घेणार आहोत.....

आज चर्चेतील बातमीमध्ये अभिनेते किरण माने यांना राजकीय पोस्ट शेयर केल्यानंतर मुलगी झाली हो मालिकेतून काढण्यात आल्याचे समोर आले आहे......आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला......ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top