esakal | 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु ते 'स्टारकिड्स' देश सोडण्याच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु ते 'स्टारकिड्स' देश सोडण्याच्या तयारीत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये होणार सुरु, काय आहे नवीन नियमावली..

2. सर्दी - खोकल्याचाही करावा लागतोय खुलासा, रशियाचे पंतप्रधान झालेत आक्रमक

3. एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

4. PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत?

5. अल्टिमेटम देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही - संभाजीराजे

6. 'स्टारकिड्स देश सोडण्याच्या तयारीत'

7. विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं

8. ... सावरकरांच्या दया याचिका महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच : राजनाथ सिंह

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

कोरोना आणि त्याच्याविषयी सातत्यानं कराव्या लागणाऱ्या खुलाशामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे......त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या जागतिक राजकारणात चर्चचा विषय ठरली आहे....आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत..... तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाविषयी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय....ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक धक्कादायक विधान केलंय.....त्यामुळे ते चर्चेत आले आहेत....आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत.....

सुरुवात करुया.... उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या महत्वाच्या बातमीनं......

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top