esakal | Podcast: 'आम्हाला दहशतवादी म्हणू नका,अन्यथा' ते पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast: 'दहशतवादी म्हणू नका अन्यथा..' ते पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. आम्हाला दशतवादी म्हणू नका, अन्यथा... काय म्हणणं आहे तालिबान्यांचं...

2. महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय होता?, छगन भुजबळांसह 6 जण दोषमुक्त ( भुजबळ यांची प्रतिक्रिया)

3. जे बारा घोटाळे बाहेर काढले त्यावर ठाम...चर्चा किरीट सौमय्यांच्या पत्रकार परिषदेची (ऑडिओ)

4. नासानं शोधला पृथ्वीजवळ आलेला हजारावा 'लघुग्रह'

5. आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!

6. पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू; उल्लंघन

7. टीम इंडिया'च्या त्या तीन उल्लेखनीय गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा

8. चर्चा अंजली दमानियांच्या ट्विट्ची....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिलायं....त्यांच्यासह चिरंजीव पंकज, पुतण्या समीर यांना देखील न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलीय.....त्याबाबत आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये आपण अजूनही भुजबळ स्वस्थ बसु देणार नाही....न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंजली दमानिया यांनी काय भाष्य केलंय...हे जाणून घेणार आहोत.....भाजपच्या किरीट सोमय्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये काय भाष्य केलंय...तेही आपण पाहणार आहोत....

सुरुवात करूया....अफगाणिस्तानमधील तालिबानच्या हुकूमशाहीच्या बातमीनं.....-

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top