Podcast: ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थी रस्त्यावर ते 'वाईन'वरुन MIMचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी सकाळचं पॉडकास्ट.....
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते नवीन तंत्रज्ञान गॅमा एन्ट्रेनमेंट

2. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

3. ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांच्या विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

4. आमच्या अधिकाऱ्याला तात्काळ सोडा; बायडेन यांचा तालिबानला इशारा

5. निवडणूक प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

6. 'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले

7. आजच लस घ्या; अभिनेत्याकडून नदालच अभिनंदन तर जोकोविचला चिमटा

8. चर्चेतील बातमी - वाईनची दुकाने फोडणार, इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना खुले आव्हान

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं......नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहिर केलंय..... आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत......पुणे, नागपूर आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय.....त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे....ते प्रकरण नेमकं काय आहे हे ऐकणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारला सणसणीत इशारा दिलाय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला......अल्झायरमच्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com