esakal | मंदिर उघडा नाहीतर ते लशीचं सुरक्षा कवच भेदणारा आढळला व्हेरिएंट
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

मंदिर उघडा नाहीतर ते लशीचं सुरक्षा कवच भेदणारा आढळला व्हेरिएंट

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मंदिर उघडा नाहीतर ते लशीचं सुरक्षा कवच भेदणारा आढळला व्हेरिएंट

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

--------------------------------------------------------------------------------

1. ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर, शास्त्रज्ञांच्या अभ्‍यासातील निष्कर्ष

2. चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला

3. मंदिर उघडा नाहीतर.....- राज ठाकरे (ऑडिओ) ४.०३

4. हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला..

5. अखेर पंजशीरवर हल्ला, सात ते आठ तालिबानी ठार

6. "मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला

7. भारताच्या नेमबाजाचा पदकी निशाणा, खात्यात आणखी एक मेडल

8. चर्चा, जालियनवाला बाग नुतनीकरणाची....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे

कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही आणखी एक नवा व्हेरियंट शास्त्रज्ञांना सापडलाय.....त्यामुळे आणखी चिंता वाढलीय... त्यासंबंधीची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत.....याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केलीय....त्याविषयीही माहिती घेणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये सध्या जालियनवाला बागमधील नुतनीकरण हा वादाचा मुद्दा ठरतोय....त्यावर राहूल गांधी काय म्हणालेत हे पाहणार आहोत.....

सुरुवात करुया सौरमालेविषयीच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top